पुणे -पुण्यातील सातारा रस्त्यावर एसटीचा ब्रेक फेल ( ST bus brakes fail in Pune ) झाल्याने भीषण अपघात घडला आहे. ब्रेक फेल झालेल्या एसटी बसने चार ते पाच वाहनांना मागून धडक दिली. या घटनेत काही लोक जखमी झाली आहेत.
ST bus brakes fail in Pune : पुण्यात एसटी बसचा ब्रेक फेल, अनेक वाहनांना दिली धडक - ST bus hit several vehicles in pune
पुण्यातील सातारा रस्त्यावर एसटीचा ब्रेक फेल ( ST bus brakes fail in Pune ) झाल्याने भीषण अपघात घडला आहे. ब्रेक फेल झालेल्या एसटी बसने चार ते पाच वाहनांना मागून धडक दिली. या घटनेत काही लोक जखमी झाली आहेत.
एसटी बस ब्रेक फेल पुणे
एसटीचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून आज शंकर महाराज उड्डाणपुलावर अपघात घडला. यामध्ये एसटी बसने अनेक वाहनांना उडवले. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.