पुणे :'नेते एकदम ओके, जनतेला महागाईचे inflation ठोके', अब कोरोनासे नहीं महंगाई से डर लगता है fear of inflation साहब... अशा आशयाचे पोस्टर लावून या मंडळाने Morya Ganesha Mandal नंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या वाढलेल्या महागाईवर निशाणा Ganesh circles target inflation साधत देखावा साकारला आहे. पुण्यातील गणेशोत्सव हा Ganeshotsav in Pune वैभवशाली गणेशोत्सव असतो त्यातील देखाव्यांमुळे. सामाजिक ऐतिहासिक देखावे हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण. अशाच एका देखाव्याची सध्या पुण्यात चर्चा आहे. कर्वे नगर मधील मोरया गणेश मंडळाने Morya Ganesha Mandal आपल्या देखाव्यातून वाढत्या महागाईवर भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त - लोकांना दररोज महागाईंना तोंड inflation द्यावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जनजागृती व्हावी Awareness about inflation यासाठी मोरया मंडळाकडून महागाईचा देखावा यावर्षी साकारण्यात आलेला आहे. देखाव्यामध्ये त्याने प्रतिकात्मक जाऊ वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहेत गाडी पेक्षा सायकल चांगली सिलेंडरपेक्षा चुलबरी त्याचबरोबर वाढती जीएसटी वाढते लाईट बिल याचे सर्वत्र त्याने छोटे छोटे पोस्टर लावून त्या महागाईची सामान्य माणसांना होणारी होरपळ या देखाव्यातून आम्ही सादर करत आहोत असं मंडळाचे पदाधिकारी सांगत आहेत.