पुणेया वर्षी जून महिन्यात राज्यभरात वीज खंडित होण्याच्या ३० हजारांहून अधिक घटना घडल्या आहेत. ज्यामुळे ग्राहकांना सुमारे 51000 तास त्रास सहन करावा लागला आहे.
MSEDCL ने डेटा प्रसिद्ध केलामहाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड MSEDCL च्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या विश्वासार्हता निर्देशांकांमध्ये डेटा प्रसिद्ध करण्यात आला आहे. जो राज्य वीज युटिलिटीची सेवा State Electricity Utility Services वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर दाखवत असतो. MSEDCL Pune एकूण फीडर्सची संख्या, जिथे व्यत्यय आला, प्रभावित ग्राहक, एकूण संख्या, व्यत्यय, आणि शक्ती कालावधी असा हा अहवाल महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिशन डिस्ट्रीब्यूशन कंप्यूटर प्रकाशित केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जून महिन्यामध्ये 30 हजार घटना या वीज गेलेल्या आहेत.
उद्योजकांना वीज नसल्याचा फटकाजून महिन्यातच महाराष्ट्रातील नागरिकास उद्योजकांना वीज नसल्याचा फटका बसलेला आहे. वीज वितरण कंपनीकडून सातत्याने वीज खंडित केला जात होता. त्यात पाऊस पडत नसल्यामुळे विजेची जास्त गरज असताना नागरिकांना लाईट जायची. वीज पुरवठा बंद घटना या तब्बल राज्यातील 30 हजार घटना झालेल्या आहेत.