महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Makar Sankranti festival : मकरसंक्रात आली! पहा कसा बनतो तिळगुळ - मकर संक्रांतीचा सण

तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत मकर संक्रांतीचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. (How To Make Tilgul) या सणाला सगळ्यात जास्त महत्व आहे ते तिळगुळाचे. (Makar Sankranti festival) साखरेपासून बनणाऱ्या या तिळगुळाचा अर्थात हलवा कसा बनतो हे आपण पाहू- पुण्यातील तिळगुळ व्यापारी गणेश यांच्याकडून कशाप्रकारे तिळगुळ बनतो याची कहाणी जाणून घेतली आहे.

ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट
ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट

By

Published : Jan 11, 2022, 7:58 AM IST

पुणे -तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत मकर संक्रांतीचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. या सणाला सगळ्यात जास्त महत्व आहे ते तिळगुळाचे. (How To Make Tilgul) साखरेपासून बनणाऱ्या या तिळगुळाचा अर्थात हलवा कसा बनतो हे आपण पाहू- पुण्यातील तिळगुळ व्यापारी गणेश यांच्याकडून कशाप्रकारे तिळगुळ बनतो याची कहाणी जाणून घेतली आहे. (Makar Sankranti) गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ त्यांचे कुटुंबीय या व्यवसायात आहेत. ते सांगतात की, तिळगुळ जेवढा गोड असतो तेवढच त्याची बनवण्याची पद्धत देखील वेळखाऊ असते. (Makar Sankranti festival) मात्र, त्यांच्या गोडीसमोर बाकी सगळ्या गोष्टी नक्कीच फिक्या पडतात. आप्तेष्टांना आपल्या नात्यातील गोडवा वाढवावा म्हणून एकमेकांना तिळगूळ देण्याच्या आपल्या इथे पद्धत आहे. संक्रांतीच्या मुख्य पदार्थ असलेल्या तिळगुळ कसा बनवला जातो आपण पाहू -

ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details