पिंपरी चिंचवडभाजप नेते किरीट सोमय्या हे आज महाविकास आघाडीतील नेत्यांचा 100 कोटींचा कोविड घोटाळा 100 crore scam काढणार आहेत. यासंदर्भात ते तक्रार नोंदवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अजित पवार जेलमध्ये जाणार का, या प्रश्नावर सोमय्या bjp leader kirit somaiya यांनी मिश्कील हास्य दिलं आणि पुढे निघून गेले. Kirit Somaiya On Mahavikas Aghadi ते लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळाकिरीट सोमय्या म्हणाले की, महाविकास आघाडीने मुंबई आणि पुण्यात कोविड सेंटर Covid Center in Pune चालवण्याच काम आपल्या नेत्यांना, नातेवाईकांना दिलं, जी कंपनी अस्तित्वात नाही, अशांना दिलं, अनेक रुग्ण मृत्यूमुखी पडले. Kirit Somaiya On Mahavikas Aghadi मुंबईच्या कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केला, हा पैसा कुठून कुठे गेला, हे जाहीर करणार असून त्यासंबंधीची तक्रार दाखल करणार आहे अस ते यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच सरकार हे माफियाराजपुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा उजवा हात जेलमध्ये गेला, आता डावा हात जाणार, असे म्हणत समजनेवाले को इशारा काफी है. असा इशारा सोमय्यांनी दिला आहे. काही वेळा मी एकटा रडत असतो, माझ्या आईने काय केलं, तिला हे जेलमध्ये टाकायला निघाले होते. पत्नीने, मुलाने काय केल, त्यांच्यावर अनेक आरोप झाले अस देखील ते म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच सरकार हे माफियाराज होतं, Kirit Somaiya On Mahavikas Aghadi त्यांच्या काळात एका कुटुंबाच भर चौकात मुंडन करण्यात आलं. नेवी ऑफिसरने एक पोस्ट टाकली तर त्याला ही घरी जाऊन मारहाण करण्यात आली. दरम्यान, अजित पवार जेलमध्ये जाणार का, या प्रश्नावर किरीट सोमय्यांनी मिश्कील हास्य दिले आहे.
किरीट सोमय्या संजय राऊत वाद -भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेतील अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या हे कायम शिवसेनेच्या टार्गेटवर आहेत. त्यातच संजय राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांच्यावर खालच्या भाषेत टीका करुन हा वाद किती टोकाला पोहोचला आहे Kirit Somaiya On Mahavikas Aghadi ते दाखवून दिले. शिवसेनेच्या विरोधामुळेच किरीट सोमय्या यांना मागील लोकसभेच्या निवडणुकीकत तिकीट देण्यात आले नव्हते, त्याचाही शिवसेना आणि सोमय्या यांच्या वादावर चांगलाच परिणाम झाला.
हेही वाचाBilkis Bano Case बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींचे स्वागत करणे अयोग्य, देवेंद्र फडणवीस