पुणे - गेल्या दोन वर्षांनंतर यंदा सर्वत्र निर्बंधमुक्त गणेशोत्सवाला सुरवात झाली असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी गणेशोत्सवात लाखो भक्तांसह देशविदेशातील नागरिक तसेच राजकीय मंडळी आणि कलाकार मंडळी भेट देत आहेत. शिवसेना नेते औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील आज बुधवार (दि. 7 सप्टेंबर)रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आहे.
Dagdushethe: शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतले दगडुशेठचे दर्शन - Former Shiv Sena MP Chandrakant Khaire
गेल्या दोन वर्षांनंतर यंदा सर्वत्र निर्बंधमुक्त गणेशोत्सवाला सुरवात झाली असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी गणेशोत्सवात लाखो भक्तांसह देशविदेशातील नागरिक तसेच राजकीय मंडळी आणि कलाकार मंडळी भेट देत आहेत. (MP Chandrakant Khaire) शिवसेना नेते औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील आज बुधवार (दि. 7 सप्टेंबर)रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आहे.
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतले दगडुशेठेचे दर्शन
सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरू झाला असून घटनापीठ झाले आहे. (Former Shiv Sena MP Chandrakant Khaire visited Dagdushethe) शिवसेना प्रमुखांची शिवसेना हीच खरी आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. गणराया उद्धवजीना प्रचंड न्याय देऊन धनुष्य बाण सहित त्यांचा विजय करेल, अशी प्रार्थना खैरे यांनी यावेळी केली आहे.