महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तुम्हाला गणपतीच्या १२ नावांची माहिती आहे का? पाहा हा व्हिडिओ - Ganapati

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर आप गणपतीच्या बारा नावांची माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती अभ्यासक अशुतोष दामले हे देत आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रतिक्षा काटे यांनी-

गणपती
गणपती

By

Published : Sep 8, 2021, 4:52 AM IST

Updated : Sep 8, 2021, 10:35 PM IST

पुणे - गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर आप गणपतीच्या बारा नावांची माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती अभ्यासक अशुतोष दामले हे देत आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रतिक्षा काटे यांनी-

ईटीव्ही भारत'वरील हा खास रिपोर्ट

रोज मिळणार एका-एका नावाची माहिती

गणेशाचे प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत, तिसरे कृष्पिंगाक्ष, चौथे गजवक्र, पाचवे श्री लम्बोदर, सहावे विकट, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धुम्रवर्ण, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती आणि बारावे श्री गजानना अशी नाव आहेत. या सर्व नावांची आपण माहिती जाणून घेणार आहोत. रोज आपल्याला एका एका नावाबद्दल ईटीव्ही भारतवर माहित मिळणार आहे.

Last Updated : Sep 8, 2021, 10:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details