श्रावण मासात बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेली भीमाशंकर यात्रा सुरु - पुणे
बारा ज्योतिर्लिगांपैकी महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. श्रावण महिना सुरु झाल्याने शंकराच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत.
भिमाशंकर
पुणे- श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्याचा, यात सर्वात महत्त्वाचा मानला जातो तो श्रावण सोमवार, आज श्रावण मासाला सुरुवात होत असून या निमित्ताने आम्ही तुम्हाला दर्शन घडविणार आहोत बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असणाऱ्या भीमाशंकराचं...!,भीमा नावाच्या दैत्याचा वध केल्यानंतर भीमाशंकर येथे शिवलिंगाची स्थापना झाली. याच भीमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.
Last Updated : Jul 31, 2019, 10:45 PM IST