महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis on Union Budget : भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प - फडणवीस - केंद्रिय अर्थसंकल्प 2022 budget highlights 2022 finance minister of india budget 2022 highlights

भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे असे माध्यमाशी बोलताना देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis on Union Budget 2022 ) यांनी सांगितले. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्मला सीतारमण यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

Devendra Fadnavis on Union Budget
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

By

Published : Feb 1, 2022, 1:50 PM IST

Updated : Feb 1, 2022, 4:41 PM IST

पणजी - भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे असे माध्यमाशी बोलताना देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis on Union Budget 2022 ) यांनी सांगितले. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्मला सीतारमण यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Last Updated : Feb 1, 2022, 4:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details