नाशिकमध्ये सखी मतदान केंद्रावर लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकांनिमित्त गुलाबी रंगात सजावट करण्यात आली आहे. फुगे, रांगोळ्यांनी मतदान केंद्र सजवले आहे. तसेच, येथे सर्व महिला अधिकारी, कर्मचारी असून बहुतांशी जणींनी गुलाबी फेटे घातले आहेत. नवजीवन शाळेमध्ये हे मतदान केंद्र आहे.
नाशिकमध्ये सखी मतदान केंद्र सजले गुलाबी रंगात, महिलांमध्ये मतदानाचा उत्साह - sakhi voting center at nashik
नाशिकमध्ये सखी मतदान केंद्रावर लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकांनिमित्त गुलाबी रंगात सजावट करण्यात आली आहे. फुगे, रांगोळ्यांनी मतदान केंद्र सजवले आहे. जास्तीत जास्त महिला मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या महिलांशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी कपिल भास्कर यांनी संवाद साधला.
नाशिक सखी मतदान केंद्र चौपाल
जास्तीत जास्त महिला मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या महिलांशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी कपिल भास्कर यांनी संवाद साधला.