नाशिक इगतपुरी तालुक्यात राहणाऱ्या तुळसाबाई आगिवाले या महिलेने तीन वर्षपूर्वी अवघ्या तीन हजार रुपयांसाठी, आपली मुलगी गौरीला संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावातील विकास कुदनर यांच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी पाठवले होते. यानंतर संशयितांनी गौरीला चटके, गळफास देत बेदम मारहाण Girl died due to brutal beating of shepherds केली. आई तुळसाबाईच्या घरासमोर टाकून पलायन केलं होतं. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान गौरीचा मृत्यू झाला. घोटी पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे.Nashik crime
आठ दिवसांच्या उपचारानंतर गौरीचा मृत्यूपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळसाबाई सुरेश आगिवले यांनी, तीन वर्षांपूर्वी मुलगी गौरी हिला मेंढपाळ विकास सिताराम कुदनर ( राहणार संगमनेर ) यांच्याकडे तीन हजार रुपयात मेंढ्या चालण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर त्यांनी गौरीला प्रचंड मारहाण केली. 27 ऑगस्टला मध्यरात्री गौरीला इगतपुरी येथील तिच्या झोपडीजवळ गंभीर स्थितीत टाकून पलायन केलं brutal beating of shepherds होतं. यावेळी गौरीच्या गळ्याभोवती आवळलेल्या दोरीचे वळ, चटके दिल्याचं दिसून आलं.आठ दिवसांच्या उपचारानंतर गौरीचा मृत्यू Girl died in Nashik झालाय. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.