नागपूर - महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा 23 एप्रिल (शनिवार) प्रस्तावित नागपूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. अपरिहार्य कारणास्तव
राष्ट्रपतींचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नागपूर दौरा पुढे ढकलण्यात आला
शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आयआयएम नागपूरचे उदघाटन होणार होते. मात्र, हा दौरा रद्द झाल्याने आता 8 मे रोजी राष्ट्रपती नागपूरच्या दौऱ्यावर येथील त्याच दिवशी आयआयएम नागपूरच्या नवीन इमारतीचे उदघाटन करण्यात येईल, अशी माहिती आयआयएमकडून देण्यात आली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद