महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रंग बरसे रे... नागपुरात सप्तरंगांची उधळण करत होळी साजरी - रंग बरसे

होळी मोठ्या उत्साहात नागपूरात साजरी करण्यात आली.

होळी साजरी करताना नागरिक

By

Published : Mar 21, 2019, 12:40 PM IST

नागपूर- होळीचा उत्सव नागपूरकांनी सप्तरंगांची उधळण करत साजरा केला. ही होळी साजरी करताना नागपूरकरांनी सामाजिक एकोपाही जपला. आज नागपूरच्या प्रत्येक भागात होळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला. या होळीच्या निमित्ताने सप्तरंगी चेहऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी धनजंय टिपले यांनी....

होळीच्या निमित्ताने नागरिकांसोबत बातचीत करताना प्रतिनिधी धनंजय टिपले

ABOUT THE AUTHOR

...view details