Nagpur Fire : बिनाकी मंगळवारी भागात जुन्या आरा मशीनला आग; आग विझवण्यासाठी अग्निशमन दल दाखल - बिनाकी मंगळवारी भागात आरा मशीनला आग
शहरातील बिनाकी मंगळवारी भागात जुन्या आरा मशीनला आग लागली आहे. याठिकाणी लाकडी दरवाजे बनवण्याचे काम केले जात होते. ही आग सायंकाळच्या सुमारास लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.
आरा मशीन आग
नागपूर -शहरातीलबिनाकी मंगळवारी भागात जुन्या आरा मशीनला आग लागली आहे. याठिकाणी लाकडी दरवाजे बनवण्याचे काम केले जात होते. ही आग सायंकाळच्या सुमारास लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.
Last Updated : Feb 11, 2022, 8:22 PM IST