नागपूर - सेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या डायरीत मिळालेल्या मातोश्रीच्या नोंदीवर बोलण्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार दिला आहे. मात्र, याचवेळी केंद्रीय तपास यंत्रणेवर शिंदे यांनी चांगलाच हल्ला चढवला. (Eknath Shide On ED) हे केंद्रीय तपास यंत्रणाचे वागणे लोकशाहीसाठी हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
Eknath Shide On CBI,ED : केंद्रीय यंत्रणांकडून राजकीय द्वेषातून कारवा -एकनाथ शिंदे - Eknath Shide On CBI
सेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या डायरीत मिळालेल्या मातोश्रीच्या नोंदीवर बोलण्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार दिला आहे. (Eknath Shide On CBI) मात्र, याचवेळी केंद्रीय तपास यंत्रणेवर शिंदे यांनी चांगलाच हल्ला चढवला. हे केंद्रीय तपास यंत्रणाचे वागणे लोकशाहीसाठी हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
राजकीय द्वेषाच्या भावनेतून कारवाई - बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करून आढावा घेणार असून उर्वरित कामे गतीने पूर्ण व्हावे यासाठी आज दौरा आहे. पहिल्या टप्प्याचे काम मे महिन्यात पूर्ण होऊन सुरू व्हावा असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही आग्रह असल्याचे ते शिंदे म्हणाले. (Eknath Shinde visits Wardha) खरोखर जो कोणी दोषी असले तर त्याची चौकशी केली पाहिजे, पण राजकीय द्वेषाच्या भावनेतून कारवाई होत असेल तर चुकीचे आहे. तसेच, लोकशाहीत ठीक नाही असेही मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
हेही वाचा - MPSC Passed Preeti Patle : चहावाल्याच्या मुलीचे यश! 'पीएसआय'ची परीक्षा उत्तीर्ण;पहा कसा केला अभ्यास