महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Women Protest March : नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शने - Women Protest March in mumbai

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना अटक करा या मागणीसाठी देशाच्या विविध भागात मुस्लिम सामाजाकडून निदर्शने करण्यात येत आहेत. नुपूर शर्मा प्रेषित मंहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांनी निदर्शने केली आहेत. नवी मुंबईत महिलांनी निषेध मोर्चा काढून निषेध नोंदवला आहे. दरम्यान सोलापूर येथेही महिलांनी मोर्चा काढला आहे.

Women Protest March
नुपूर शर्मा यांच्या विरोधात मोर्चा

By

Published : Jun 10, 2022, 5:02 PM IST

Updated : Jun 10, 2022, 5:45 PM IST

मुंबई -भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना अटक करा या मागणीसाठी देशाच्या विविध भागात मुस्लिम सामाजाकडून निदर्शने करण्यात येत आहेत. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मंहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले ( Nupur Sharma controversial remarks on Prophet Muhammad ) होते. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांनी निदर्शने केली आहेत. नवी मुंबईत महिलांनी निषेध मोर्चा दरम्यान सोलापूर येथेही महिलांनी मोर्चा काढला आहे.

नुपूर शर्मा यांच्या विरोधात मोर्चा

मोठा जनसमुदाय रस्त्यावर - नुपूर शर्मा त्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात दिल्लीतील जामा मशिदीत निदर्शने करण्यात आली होती. मुस्लीम समाजातील लोकांनी शुक्रवारच्या नमाजनंतर ही निदर्शने केली होती. आज नुपूर शर्मा त्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात नवी मुंबईमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. ज्यात मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता.

Last Updated : Jun 10, 2022, 5:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details