नवी मुंबई -मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मेथी, मुळा, कांदापात, कोथिंबीरचे दर कालच्या तुलनेत 100 जुड्यांच्या प्रमाणात 200, 300, ते 500 रुपयांनी वाढले आहेत. तर मिरचीचे दरही 100 किलोप्रमाणे 500 रूपयांनी वाढले आहेत. पावट्याच्या शेंगांचे दरही 1000 रुपयांनी वाढले आहेत. वाटाण्याचे दरही 100 किलो प्रमाणे 1000 ते 500 रुपयांनी वाढले आहेत. तर तोंडलीचे दरही 800 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले. फरसबीचे दरही 2000 रुपयांनी वाढलेले आहेत. इतर भाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत.
APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये पालेभाज्या कडाडल्या; वाटाणा, पावटा, तोंडली, फरसबीचे दरही वाढले
कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मेथी, मुळा, कांदापात, कोथिंबीरचे दर कालच्या तुलनेत 100 जुड्यांच्या प्रमाणात 200, 300, ते 500 रुपयांनी वाढले आहेत. तर मिरचीचे दरही 100 किलोप्रमाणे 500 रूपयांनी वाढले आहेत. पावट्याच्या शेंगांचे दरही 1000 रुपयांनी वाढले आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
लिंबू प्रति 100 किलो 6500 ते 8000 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे
6000 ते 8000 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये ते 2000 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये ते 3500 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4800 ते 5500
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये ते 4000 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 1900 ते 2200रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1800 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3000 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1500 ते 1600रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2400 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2600 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2600 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 5500 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3600 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2300 ते 2600 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 5500 ते 6000 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3800 ते 4500 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 3400 ते 3800 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 9000 ते 11000 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 6000 ते 6500 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 2200 रुपये
वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये ते 2200
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 5100 ते 6000 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4400 ते 5500 रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1200रुपये ते 1400 रुपये
कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 10
800 रुपये 1200 रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1800 ते 2000 रुपये
कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1300
मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1400 ते 1800रुपये
मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1600रुपये
मुळा प्रति 100 जुड्या 2000रुपये ते 2400 रुपये
पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये
पालक पुणे प्रति 100 जुड्या 700 रुपये 800 रुपये
पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या
500 ते 600रुपये
शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1400 रुपये
शेपू पुणे प्रति 100 जुड्या 800 रुपये 1200 रुपये.