नवी मुंबई:नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मिरच्यांचे दर वाढलेले आढळले. 100 किलोप्रमाणे हे दर हजार ते दीड हजार रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले. तर पावट्याच्या शेंगाचे भाव ही हजार ते 500 रुपयांनी वाढले आहेत. वाटाण्याच्या भावात 100 किलोमागे 1000 ते 500 रुपयांनी घट झाली असून, गवारचे भाव 1000 ते दीड हजार रुपयांनी वाढले आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
लिंबू प्रति 100 किलो 7000 ते 8000 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 8500 ते 7300 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 2 हजार रुपये ते 1700 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये ते 2800 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4700 ते 5500
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 7000 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 4500 रुपये ते 4000 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2200रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1800ते 1600 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 3600रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 2500 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1800 ते 1600रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2800 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 5500 ते 5000 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3600 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 2500 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 7000 ते 6000 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 3200 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2100 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 7000 ते 5500 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 3500 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 3400 ते 3100 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 2700 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 10000 ते 8500 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 6500 ते 5500 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2000 रुपये
वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2400 रुपये ते 2000
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 1700 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 4800 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 5200 ते 4500 रुपये