महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Petrol Diesel Rates : राज्यात 'या' जिल्ह्यात मिळतेय सर्वात स्वस्त पेट्रोल- डिझेल.. पहा राज्यभरातील आजचे दर

राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. मध्यंतरी केंद्राकडून आणि राज्याकडून इंधन कर कपात केल्याने दर घसरले होते. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल - डिझेलचे दर वाढत आहेत. मात्र त्यातच आता थोडी दिलासादायक बाब म्हणजे आज अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. तर काही ठिकाणी वाढही झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यात कसे आहेत भाव..

TODAYS PETROL DIESEL RATES 13 JULY 2022
राज्यात 'या' जिल्ह्यात मिळतेय सर्वात स्वस्त पेट्रोल- डिझेल.. पहा राज्यभरातील आजचे दर

By

Published : Jul 13, 2022, 6:27 AM IST

मुंबई - राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी वाढही झालेली आहे. मध्यंतरी कमी झालेले पेट्रोल आणि डिझेलचे दर आता पुन्हा वाढू लागले आहेत. राज्यात जळगाव जिल्ह्यात आज पेट्रोल आणि डिझेल सर्वात स्वस्त मिळत आहे. तर सर्वात महाग पेट्रोल नांदेड जिल्ह्यात असून, सर्वात महाग डिझेल हे औरंगाबाद जिल्ह्यात मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचे दर हे वाढतेच आहेत. इतर जिल्ह्यामध्ये आज भाववाढ जास्त झालेली दिसत नाही. आज ( दि. १३ जुलै २०२२ ) तुमच्या जिल्ह्यात पेट्रोल - डिझेलचे दर किती? याबाबत जाणून घ्या..


महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर

शहरआजची पेट्रोल किंमतकालची पेट्रोल किंमत
अहमदनगर ₹ 111.81 (-0.08) ₹ 111.89
अकोला ₹ 111.21 (-0.12) ₹ 111.33
अमरावती ₹ 112.46 (0.05) ₹ 112.41
औरंगाबाद ₹ 112.97 (1.49) ₹ 111.48
भंडारा ₹ 111.99 (-0.06) ₹ 112.05
बीड ₹ 112.74 (-0.29) ₹ 113.03
बुलढाणा ₹ 112.02 (0.24) ₹ 111.78
चंद्रपूर ₹ 111.16 (-0.31) ₹ 111.47
धुळे ₹ 111.49 (0.39) ₹ 111.10
गडचिरोली ₹ 111.96 (-0.35) ₹ 112.31
गोंदिया ₹ 112.32 (-0.24) ₹ 112.56
ग्रेटर मुंबई ₹ 111.35 (0) ₹ 111.35
हिंगोली ₹ 112.63 (0.6) ₹ 112.03
जळगाव ₹ 110.96 (-1.33) ₹ 112.29
जालना ₹ 112.36 (-0.52) ₹ 112.88
कोल्हापूर ₹ 111.60 (0.16) ₹ 111.44
लातूर ₹ 112.80 (0.64) ₹ 112.16
मुंबई ₹ 111.35 (0) ₹ 111.35
नागपूर ₹ 111.08 (0) ₹ 111.08
नांदेड ₹ 113.69 (0.22) ₹ 113.47
नंदुरबार ₹ 112.52 (0.29) ₹ 112.23
नाशिक ₹ 111.53 (-0.21) ₹ 111.74
उस्मानाबाद ₹ 112.17 (-0.16) ₹ 112.33
पालघर ₹ 111.69 (0.26) ₹ 111.43
परभणी ₹ 114.06 (-0.38) ₹ 114.44
पुणे ₹ 111.73 (0.54) ₹ 111.19
रायगड ₹ 111.10 (0) ₹ 111.10
रत्नागिरी ₹ 112.98 (0.47) ₹ 112.51
सांगली ₹ 111.36 (0.35) ₹ 111.01
सातारा ₹ 112.23 (0) ₹ 112.23
सिंधुदुर्ग ₹ 112.97 (0.03) ₹ 112.94
सोलापूर ₹ 111.68 (-0.01) ₹ 111.69
ठाणे ₹ 111.53 (0.11) ₹ 111.42
वर्धा ₹ 111.47 (-0.09) ₹ 111.56
वाशिम ₹ 111.57 (-0.35) ₹ 111.92
यवतमाळ ₹ 111.92 (-0.5) ₹ 112.42

महाराष्ट्रातील आजचे डिझेलचे दर

शहरआजची डिझेल किंमतकालची डिझेल किंमत
अहमदनगर ₹ 96.28 (-0.06) ₹ 96.34
अकोला ₹ 95.72 (-0.12) ₹ 95.84
अमरावती ₹ 96.92 (0.05) ₹ 96.87
औरंगाबाद ₹ 98.89 (2.94) ₹ 95.95
भंडारा ₹ 96.47 (-0.06) ₹ 96.53
बीड ₹ 97.18 (-0.28) ₹ 97.46
बुलढाणा ₹ 96.49 (0.22) ₹ 96.27
चंद्रपूर ₹ 95.69 (-0.29) ₹ 95.98
धुळे ₹ 95.97 (0.37) ₹ 95.60
गडचिरोली ₹ 96.46 (-0.33) ₹ 96.79
गोंदिया ₹ 96.79 (-0.23) ₹ 97.02
ग्रेटर मुंबई ₹ 97.28 (0) ₹ 97.28
हिंगोली ₹ 97.08 (0.57) ₹ 96.51
जळगाव ₹ 95.46 (-1.3) ₹ 96.76
जालना ₹ 96.79 (-0.51) ₹ 97.30
कोल्हापूर ₹ 96.09 (0.15) ₹ 95.94
लातूर ₹ 97.24 (0.62) ₹ 96.62
मुंबई ₹ 97.28 (0) ₹ 97.28
नागपूर ₹ 95.59 (0) ₹ 95.59
नांदेड ₹ 98.09 (0.2) ₹ 97.89
नंदुरबार ₹ 96.96 (0.28) ₹ 96.68
नाशिक ₹ 96 (-0.2) ₹ 96.20
उस्मानाबाद ₹ 96.63 (-0.15) ₹ 96.78
पालघर ₹ 96.12 (0.24) ₹ 95.88
परभणी ₹ 98.43 (-0.37) ₹ 98.80
पुणे ₹ 96.19 (0.53) ₹ 95.66
रायगड ₹ 95.56 (0) ₹ 95.56
रत्नागिरी ₹ 97.42 (0.48) ₹ 96.94
सांगली ₹ 95.86 (0.33) ₹ 95.53
सातारा ₹ 96.67 (0) ₹ 96.67
सिंधुदुर्ग ₹ 97.41 (0.03) ₹ 97.38
सोलापूर ₹ 96.16 (-0.01) ₹ 96.17
ठाणे ₹ 97.46 (0.11) ₹ 97.35
वर्धा ₹ 95.97 (-0.09) ₹ 96.06
वाशिम ₹ 96.06 (-0.34) ₹ 96.40
यवतमाळ ₹ 96.40 (-0.48) ₹ 96.88

हेही वाचा :13 July Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज प्रकृतीस काही त्रास संभवतो; जाणून घ्या, आजचे राशीभविष्य

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details