महाराष्ट्र

maharashtra

Todays Gold Rate : सोने- चांदीचे दर स्थिर.. पहा आजचे देशभतील दर..

By

Published : Jun 29, 2022, 6:47 AM IST

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव आज बुधवारी (दि. २९ जून) स्थिर राहिला आहेत. आज मुंबईत सोन्याच्या दरात ५१८७० रुपये इतका एहे.

Todays Gold Rate
आजचे सोने चांदीचे दर

मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७६५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१९८० रूपये आहे. चांदीच्या दरात कुठलेही बदल झालेले नसून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६०३ रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५२०३० रुपये
  • दिल्ली - ५१९८० रुपये
  • हैदराबाद - ५१९८० रुपये
  • कोलकत्ता - ५१९८०रुपये
  • लखनऊ - ५२१३० रुपये
  • मुंबई - ५१८७० रुपये
  • नागपूर - ५२०३० रुपये
  • पुणे - ५२०३० रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६६००० रुपये
  • दिल्ली - ६०३०० रुपये
  • हैदराबाद - ६६००० रुपये
  • कोलकत्ता - ६०३०० रुपये
  • लखनऊ - ६०३०० रुपये
  • मुंबई - ६०३०० रुपये
  • नागपूर - ६०३०० रुपये
  • पुणे - ६०३०० रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते..

हेही वाचा :ग्राहकांना दिलासा.. अनेक शहरांमध्ये पेट्रोल - डिझेलचे भाव उतरले.. पहा कोणत्या जिल्ह्यात किती दर

ABOUT THE AUTHOR

...view details