मुंबई - आज मुंबईच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४६८०० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१०५४ रूपये आहे. चांदीच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६२५ रूपये आहे. (Gold, Silver price Updates). सोन्याच्या दरामध्ये १५० रुपयांनी घट झाली असली तरी आज मुंबईत चांदीच्या दरात घसघशीत अशी पाच हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ५०९५० रुपये
- दिल्ली - ५१०५४ रुपये
- हैदराबाद - ५१०५४ रुपये
- कोलकत्ता - ५१०५४ रुपये
- लखनऊ - ५१२०० रुपये
- मुंबई - ५१०५४ रुपये
- नागपूर - ५११५० रुपये
- पुणे - ५११५० रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ६२५०० रुपये
- दिल्ली - ५६५०० रुपये
- हैदराबाद - ६२५०० रुपये
- कोलकत्ता - ५६५०० रुपये
- लखनऊ - ५६५०० रुपये
- मुंबई - ६२५०० रुपये
- नागपूर - ५६५०० रुपये
- पुणे - ५६५०० रुपये
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी -सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
हेही वाचा :Petrol Diesel Rates : राज्यात 'या' जिल्ह्यात मिळतेय सर्वात स्वस्त पेट्रोल- डिझेल.. पहा राज्यभरातील आजचे दर