महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Monsoon Session of State Legislature अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, कालच्या राड्यानंतर पुन्हा विरोधक सत्ताधारी आमने सामने - Today is Last Day of Monsoon Session

राज्य विधिमंडळाच्या यंदाचे पावसाळी अधिवेशन Monsoon Session of State Legislature वादळी ठरले असून, आज शेवटचा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचे पडसादसुद्धा अधिवेशनात उमटले आहेत. बुधवारी त्यातूनच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर Mahavikas Aghadi on Steps of Legislature मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाच्या MLAs of Chief Minister Shinde Group आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये हाणामारी Clash Between Shinde Group and Mahavikas Aghadi झाली. त्यामुळे आज सत्ताधाऱ्यांनी विरोधक आमने सामने येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Monsoon Session of State Legislature
राज्य विधिमंडळाच्या यंदाचे पावसाळी अधिवेशन

By

Published : Aug 25, 2022, 10:32 AM IST

मुंबई राज्य विधिमंडळाच्या यंदाचे पावसाळी अधिवेशन Monsoon Session of State Legislature वादळी ठरले असून, आज शेवटचा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचे पडसादसुद्धा अधिवेशनात उमटले आहेत. बुधवारी त्यातूनच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर Mahavikas Aghadi on Steps of Legislature मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाच्या MLAs of Chief Minister Shinde Group आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये हाणामारी Clash Between Shinde Group and Mahavikas Aghadi झाली. त्यामुळे आज सत्ताधाऱ्यांनी विरोधक आमने सामने येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून विरोधकांच्या घोषणा राज्यातील अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरवस्था, राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यांसह अन्य मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. शिवसेनेत बंडखोरीत सुरतला गेलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना ५० खोके मिळाल्याची चर्चा रंगली आहे. विरोधकांनी हाच धागा पकडून ५० खोके एकदम ओके, ५० ५० चलो गुवाहाटी, ५० खोके माजलेत बोके आदी आक्रमक घोषणा विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून देत कळीचा मुद्दा बनवला आहे.

शिंदे गट आणि महाविकास आघाडीमध्ये धरपकड सत्ताधारी शिंदे गटाचे आमदारांनी या विरोधात शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाविरोधात घोषणाबाजी केली. अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी याचे पडसाद विधिमंडळात काल उमटल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये यावेळी धरपकड झाली होती. आज विधिमंडळाचा अखेरचा दिवस असल्याने सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



हेही वाचाMaharashtra Political Crisis In SC महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात, शिंदे सरकार, शिवसेनेचे भवितव्य ठरणार, घटनापीठासमोर आज सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details