Shivdi Police खिडक्यांमधून महिलांचे अश्लील व्हिडिओ शूट करणाऱ्या तीघांना अटक
खिडक्यांमधून डोकावून महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवल्याप्रकरणी Three arrested for shooting womens obscene videos शिवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. IPC कलम 354 a, 292,34 आणि IT कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
Shivdi Police
झोपडपट्टीच्या खिडक्यांमधून डोकावून महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवल्याप्रकरणी Three arrested for shooting womens obscene videos शिवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. IPC कलम 354 a, 292,34 आणि IT कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या आरोपींना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती डीसीपी गीता चव्हाण यांनी दिली आहे.