महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aaditya Thackeray On Budget : हा अर्थसंकल्प जाहीरनाम्यासारखा दिसतो - मंत्री आदित्य ठाकरे - Minister Aditya Thackeray

हा अर्थसंकल्प जाहीरनाम्यासारखा दिसतो (budget looks like a manifesto) या अर्थसंकल्पात बहुतांश घोषणा केल्या जातात पण त्याचे परिणाम पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे अनेक शहरे स्मार्ट सिटी बनवण्याची घोषणा (Announcement to make cities smart) केली, परंतु कोणतीही टाइमलाइन दिलेली नाही अशी प्रतिक्रीया मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. केंद्रिय अर्थसंकल्पावर ते बोलत होते.

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे

By

Published : Feb 2, 2022, 8:23 AM IST

Updated : Feb 2, 2022, 9:00 AM IST

मुंबई:केंद्रिय अर्थसंकल्पजाहीरनाम्यासारखा दिसतो (budget looks like a manifesto) आपण वेगवेगळ्या मोठ्या फिलोसोफी, आयडिया पाहिल्या जसे की इंटरोपरेबिलिटी होणार किंवा मोठ्या शहरांमध्ये अजून काही स्मार्ट सिटी करु पण त्या संदर्भात कोठेही टाईम लाईन किंवा डेट दिलेली नाही.

आदित्य ठाकरे

लोकेशन माहित नाही असे जरी असले तरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा फायदा राज्याला मिळणार आहे का ? हाच मोठा प्रश्न आहे. बजेट मध्ये राज्याचा जीएसटी चा मोठा वाटतो शहरातील राज्यासाठी महत्त्वाच्या घोषणा आहेत का. ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी केव्हा करणार हे पाहणं महत्त्वाचे राहील अशी प्रतिक्रीया मंत्री आदित्य ठाकरे यांनी (Minister Aditya Thackeray) अर्थसंकल्पावर बोलताना दिली.

Last Updated : Feb 2, 2022, 9:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details