Negligence of Nair Hospital : पालिका सभागृहात शिवसेना भाजपा नगरसेवक आपसात भिडले - शिवसेना भाजपा नगरसेवक
नायर रुग्णालयातील हलगर्जीपणावरून (Negligence of Nair Hospital) पालिका सभागृहात शिवसेना भाजपा नगरसेवक आपसात भिडले आहेत.
Negligence of Nair Hospital
मुंबई - नायर रुग्णालयातील हलगर्जीपणावरून (Negligence of Nair Hospital) पालिका सभागृहात शिवसेना भाजपा नगरसेवक आपसात भिडले आहेत. सभागृहातील दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये राडा सुरू आहे. पालिका सभागृहात राणीबागेत वाद सुरू आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपच्या नगरसेवकांनी आरोग्य समितीचे दिलेले राजीनामे हे स्टंटबाजी असल्याचे म्हटल्याने भाजपचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या अंगावर धावून गेले.
Last Updated : Dec 4, 2021, 1:08 PM IST