'वर्षा'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये बैठक सुरू - uddhav thackeray meets sharad pawar
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक सुरू झाली आहे.
'वर्षा'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये बैठक सुरू
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक सुरू झाली आहे. मलबार हिल येथील मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी संबंधित बैठक सुरू झाली असून यामध्ये राज्यातील कोरोना परिस्थिती तसेच लॉकडाऊन वाढवण्या संदर्भात चर्चेची शक्यता आहे.