मुंबई - रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर ईटिव्ही भारतच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला.
आनंदराज आंबेडकरांचा काँग्रेस प्रवेश नाहीच; खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा - ambedkar
या पार्श्वभूमीवर ईटिव्ही भारतच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला.
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर
मी गेल्या ६ महिन्यापासून दिल्लीला गेलोच नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया आनंदराज आंबेडकर यांनी दिली. शिवाय अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Last Updated : May 5, 2019, 4:22 PM IST