महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rakesh Jhunjhunwala झुनझुनवाला असे बनले १३ मजली इमारतीचे मालक - Rakesh Jhunjhunwala

मलबार हिल येथे रिजवे अपार्टमेंट Ridgeway Apartments नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये १२ अपार्टमेंट होते.झुनझुनवाला कुठे गुंतवणूक करतात याकडे सर्व गुंतवणूकदारांची नजर असायची. ते मुंबईच्या मलबार हिल Malabar Hill येथील एका १३ मजली इमारतीचे मालक आहेत. अवघ्या ४ वर्षात ते या इमारतीचे मालक बनले आहेत.

Rakesh Jhunjhunwala
Rakesh Jhunjhunwala

By

Published : Aug 14, 2022, 3:01 PM IST

मुंबई मुंबई शेअर मार्केट मधील बिग बुल म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन Rakesh Jhunjhunwala passed away today झाले. झुनझुनवाला कुठे गुंतवणूक करतात याकडे सर्व गुंतवणूकदारांची नजर असायची. ते मुंबईच्या मलबार हिल Malabar Hill येथील एका १३ मजली इमारतीचे मालक आहेत. अवघ्या ४ वर्षात ते या इमारतीचे मालक बनले आहेत.

Rakesh Jhunjhunwala

अशा विकत घेतल्या अपार्टमेंटमलबार हिल येथे रिजवे अपार्टमेंट Ridgeway Apartments नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये १२ अपार्टमेंट होते. मल्टीनॅशनल बँकांनी ते खरेदी केले होते. बँकेचे अधिकारी आल्यावर या अपार्टमेंटमध्ये राहत असत. अपार्टमेंट मोठे असून त्यामधून मरीन ड्राईव्हचा Marine Drive परिसर दिसतो. २०१३ मध्ये स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने आपल्या ताब्यातील ६ अपार्टमेंट विकण्याचा निर्णय घेतला. एखाद्या पैसेवाल्या व्यक्तीला या ६ अपार्टमेंट विकण्याचा निर्णय बँकेने घेतला. शेअर मार्केट मधील एका अरबपतीने हे अपार्टमेंट विकत घेण्याचा निर्णय घेतला. हे अरबपती राकेश झुनझुनवाला होते. १७६ कोटी रुपयांना हे अपार्टमेंट झुनझुनवाला यांनी खरेदी केले.


१३ माळ्याची इमारतझुनझुनवाला यांनी ६ अपार्टमेंट विकत घेतल्यावर त्यांना इमारतीमधील इतरही अपार्टमेंट विकत घ्यायचे होते. मात्र कोणीही अपार्टमेंट विकण्यास तयार नसल्याने त्यांना ४ वर्षे वाट बघायला लागली. एच एस बी सी बँकेने आपले ६ अपार्टमेंट विकण्याचा निर्णय घेतला. हे ६ अपार्टमेंट झुनझुनवाला यांनी १९५ कोटी रुपयांना विकत घेतले. ही इमारत तोडून ते बंगला बनवणार होते. मात्र, आता १३ माळ्याची इमारत बनवण्यात आली आहे. ज्यामधून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो.

हेही वाचाRakesh Jhunjhunwala राकेश झुनझुनवाला यांनी केली होती पाच हजार रुपयांपासून सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details