महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना इफेक्ट : ट्रान्स हार्बर आणि वेस्टर्न मार्गावरील एसी लोकल गाड्या बंद, पाहा यादी - कोरोनामुळे रेल्वे गाड्या रद्द

मुंबईत रेल्वेने दररोज जवळपास 80 लाख लोक प्रवास करतात. शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि रेल्वेतील गर्दीही कमी करता येत नसल्यामुळे सध्या ठाणे येथील एसी ट्रान्स हार्बर आणि वेस्टर्न मार्गावरील एसी लोकल 20 ते 31 मार्च दरम्यान बंद करण्यात आल्या आहेत.

railway canceled due to corona influence
कोरोनामुळे रेल्वे गाड्या रद्द

By

Published : Mar 19, 2020, 5:56 PM IST

Updated : Mar 19, 2020, 7:08 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे पुर्व खबरदारी घेत मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेतील 'एसी लोकल' बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईत रेल्वेने दररोज जवळपास 80 लाख लोक प्रवास करतात. शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि रेल्वेतील गर्दीही कमी करता येत नसल्यामुळे सध्या ठाणे येथील एसी ट्रान्स हार्बर आणि वेस्टर्न मार्गावरील एसी लोकल 20 ते 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली.

मध्य मार्गावरील आणि पश्चिम मार्गावरील रेल्वेच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे ;

एसी सबअर्बन सेवा

मुंबई विभागातील ट्रान्स हार्बर मार्गावर चालणार्‍या 16 एसी उपनगरी सेवा 20 मार्च ते 31 मार्च पर्यंत रद्द

मेल / एक्सप्रेस सेवा

गाडी क्रमांक गाडीचे नाव गाडी रद्द केल्याचा कालावधी
11011 एलटीटी ते नांदेड एक्सप्रेस JCO 25 मार्च
11012 नांदेड ते एलटीटी एक्सप्रेस JCO 26 मार्च
11025 भुसावळ ते पुणे ते भुसावळ एक्सप्रेस 20 मार्च ते 31 मार्च
11047/11048 मिरज ते हुबळी ते मिरज एक्सप्रेस 20 मार्च ते 31 मार्च
11075 एटीटी ते बिदर एक्सप्रेस 24 मार्च ते 31 मार्च
11076 बिदर ते एलटीटी एक्सप्रेस 25 मार्च ते 1 मार्च
11083 एलटीटी ते काझीपेट ताडोबा एक्सप्रेस 20 मार्च ते 27 मार्च
11084 काझीपेट ते एलटीटी ताडोबा एक्सप्रेस 21 मार्च ते 28 मार्च
11085 एलटीटी ते माडगाव दाभोळ डेकर एक्सप्रेस 23, 26 आणि 30 मार्च
11086 माडगाव ते एलटीटी डबल डेकर एक्सप्रेस 24, 27 आणि 31 मार्च
11304 कोल्हापूर ते मंगळुरु एक्सप्रेस 20 मार्च ते 31 मार्च
11303 मंगळुरु ते कोल्हापूर एक्सप्रेस 21 मार्च ते 01 एप्रिल
11416 कोल्हापूर ते बिदर एक्सप्रेस JCO 25 मार्च
11415 बिदर ते कोल्हापूर एक्सप्रेस JCO 26 मार्च
12025/12026 पुणे ते सिकंदराबाद ते पुणे शताब्दी एक्सप्रेस 20 मार्च ते 31 मार्च
12071/12072 दादर ते जालना ते दादर जनशताब्दी एक्सप्रेस 20मार्च ते 31 मार्च
12157/12158 पुणे ते सोलापुर ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस 20 मार्च ते 31 मार्च
12169/12170 पुणे ते सोलापूर ते पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 20 मार्च ते 31 मार्च
12223 एलटीटी ते एर्नाकुलम (आठवड्यातून एकदा) दुरांतो एक्सप्रेस 21 मार्च ते 31 मार्च
12224 एर्नाकुलम ते एलटीटी दुरांतो (आठवड्यातून एकदा) 22 मार्च ते 01 एप्रिल
22133 सोलापूर ते कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस 20 मार्च ते 31 मार्च
22134 कोल्हापूर ते सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस 21 मार्च ते 01 एप्रिल
22155/22156 सोलापूर ते मिरज ते सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस 20 मार्च ते 31 मार्च
Last Updated : Mar 19, 2020, 7:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details