मुंबई - पोलीस उपनिरीक्षकाने पहाटे ५ च्या सुमारास मार्निंग वॉकला गेल्यावर ठाण्यातील गार्डनमध्ये आत्महत्या केली आहे. धनाजी सखाराम राऊत असे पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे. धनाजी राऊत हे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने केली आत्महत्या - Police deputy inspector commits suicide
अधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत असेले पोलीस उपनिरीक्षक धनाजी राऊत यांनी पहाटे आत्महत्या केली. ते मार्निंग वॉकला गेले होते.
पोलीस उपनिरीक्षकांची आत्महत्या
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात