मुंबई - शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धडपकड सुरू केली आहे.
राष्ट्रवादीची मुंबईत 'ईडी'बाहेर निर्दशने.. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड - ed office
शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू
हेही वाचा - शरद पवारांमध्ये अशी काय आहे 'पॉवर'? ज्यामुळे घाबरतंय भाजप ?
राष्ट्रवादीच्यावतीने शरद पवारांवर गु्न्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. यावेळी ईडीच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
Last Updated : Sep 25, 2019, 2:10 PM IST