महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai New Year Celebration : मरीन ड्राईव्हवर शुकशुकाट; मुंबईकरांनी दिली पोलिसांच्या आवाहनाला साथ - नवीन वर्षाचे स्वागत करतांना मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त

मुंबईतील मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडिया ( Marine Drive, Girgaon Chowpatty, Juhu Chowpatty and Gateway of India ) या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पर्यटक येत असतात. मात्र यंदा वाढत्या कोरोनाच्या ( Corona ) पार्श्वभूमीवर या पर्यटनस्थळी सर्वसामान्य नागरिकांना आणि पर्यटकांना संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत या स्थळांवर जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.

पोलीस बंदोबस्त
पोलीस बंदोबस्त

By

Published : Dec 31, 2021, 7:46 PM IST

Updated : Dec 31, 2021, 7:56 PM IST

मुंबई -सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ( Mumbai New Year 2022 Celebration ) मुंबईतील मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडिया ( Marine Drive, Girgaon Chowpatty, Juhu Chowpatty and Gateway of India ) या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पर्यटक येत असतात. मात्र यंदा वाढत्या कोरोनाच्या ( Corona ) पार्श्वभूमीवर या पर्यटनस्थळी सर्वसामान्य नागरिकांना आणि पर्यटकांना संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत या स्थळांवर जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. हे निर्बंध १५ जानेवारीपर्यंत हे असणार आहे. याशिवाय आज संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसाचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. यामुळे मारिन मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडिया या परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.

मरीन ड्राईव्हवरुन आढावा घेतांना प्रतिनिधी
Last Updated : Dec 31, 2021, 7:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details