मुंबई ओशिवारा पोलिसांनी Oshiwara Police बॉलीवूड गायक संगीतकार राहुल जैन Bollywood singer Rahul Jain विरुद्ध मुंबईतील फ्लॅटमध्ये 30 वर्षीय महिला कॉस्च्युम स्टायलिस्टवर costume stylist बलात्कार Rape केल्याप्रकरणी गुन्हा Rape case against Rahul Jain नोंदवला आहे. राहुल जैनने हे आरोपात तथ्य नसल्याचे म्हणत फेटाळून लावले असून ते खोटे आणि निराधार असल्याचे जैनने म्हटले आहे.
Rape Case Against Rahul Jain कॉस्च्युम स्टायलिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी बॉलीवूड गायक राहुल जैनवर गुन्हा - Oshiwara police case against Bollywood singer Rahul Jain
शिवारा पोलिसांनी Oshiwara Police बॉलीवूड गायक संगीतकार राहुल जैन Bollywood singer Rahul Jain विरुद्ध मुंबईतील फ्लॅटमध्ये 30 वर्षीय महिला कॉस्च्युम स्टायलिस्टवर costume stylist बलात्कार Rape केल्याप्रकरणी गुन्हा Rape case against Rahul Jain नोंदवला आहे.
राहूल जैनने आरोप फेटाळलेपीडित पोलिसांना दिलेल्या जबाब म्हटले आहे की तिची राहुल जैन सोबत ओळख इंस्टाग्राम Identity on Instagram द्वारे झाली त्यानंतर इंस्टाग्राम वरून तिच्या कामाची प्रशंसा राहुल जैन याने केली त्यानंतर राहुल जैन याने तिला त्याची पर्सनल कॉस्च्युम स्टायलिस्ट म्हणून नेमणूक करणार असल्याचे आमिष दाखवले. तीला अंधेरी परिसरातील फ्लॅटवर बोलावले. त्यानंतर तिला काही खाजगी गोष्टी दाखवण्याच्या बहाण्याने फ्लॅट मधील बेडरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. असा आरोप पीडितेने केला आहे, मात्र हे सर्व आरोप खोटे असल्याचे राहुल जैन यांचे म्हणणे आहे.
हेही वाचाSalim Fruit Investigation सलीम फ्रूटवर दाऊद इब्राहिमच्या नावे धमकी देऊन वसुली केल्याचा आरोप