मुंबई : सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर टीका केली नसून त्यांच्या क्षमतेचे कौतुक करण्यात आल्याचे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले होते.
सामनातून नाना पटोलेंवर टीका केली नसून त्यांच्या क्षमतेचे कौतुक, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण - saamana
काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद पाच वर्षांसाठी देण्यात आले आहे. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, अशा शब्दांत ‘सामना’च्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे.
सामनातून नाना पटोलेंवर टीका केली नसून त्यांच्या क्षमेतेचे कौतुक, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
ही टीका नाही, हे तर कौतुक
काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद पाच वर्षांसाठी देण्यात आले आहे. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, अशा शब्दांत ‘सामना’च्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे. मात्र नाना पटोलेंवर ही टीका नसून त्यांच्या क्षमतेचे कौतुक असल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.
Last Updated : Feb 7, 2021, 7:18 AM IST