'ती' मिस्ट्री वूमन एनआयएच्या कार्यालयात दाखल - एनआयए लेटेस्ट न्यूज
18:58 April 02
एनआयएच्या कार्यालयामध्ये एका महिलेला आणण्यात आले आहे. महिलेचा संपूर्ण चेहरा स्कार्फनं झाकला होता.
मुंबई - एनआयएच्या कार्यालयामध्ये एका महिलेला आणण्यात आले आहे. महिलेचा संपूर्ण चेहरा स्कार्फनं झाकला होता.
महिलेला कार्यालयात आणताना एनआयएकडून कमालीची दक्षता बाळगण्यात आली होती. महिलेची ओळख पटू नये म्हणून मागच्या गेटने महिलेला कार्यालयात आणण्यात आले आहे. महिलेचा चेहरा दिसू नये म्हणून मागच्या गेट समोर एनआयएने गेटजवळ एक गाडी आडवी उभी केली होती. त्यामुळे ही मिस्ट्री महिला नेमकी कोण? याबाबत अजून माहिती मिळाली नाही.