मुंबई- दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात मतमोजणी पूर्ण झाली असून शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे हे विजयी झाले आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत मानली जात होती. शिवसेना खासदार राहुल शेवाळे, काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीचे संजय भोसले. मात्र, खरी लढत ही शेवाळे आणि गायकवाड यांच्यातच झालेली पाहायला मिळाली.
LIVE :
- 5.52 - शिवसेनेचे राहुल शेवाळे 1 लाख 51 हजार 349 मतांनी विजयी झाले आहेतय
- 5.41 - राहुल शेवाळे 423632, एकनाथ गायकवाड 272223
- 3.18 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 334991, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 212414
- 2.42 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 298568, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 189919
- 1.58 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 292598, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 181919
- 1.18 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 255539, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 157770, संजय भोसले (वंचित) - 37101
- 1.15 - निकालाआधीच राहुल शेवाळे यांनी जल्लोष सुरू केला आहे.
- 12.51 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 196751, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 132213
- 12.25 - दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात एकूण 21 फेऱ्या होणार आहेत, त्यापैकी १० फेऱ्या पूर्ण.
- 12.22 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 175741, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 119402, संजय भोसले (वंचित) - 23454
- 12.09 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 169841, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 115370, संजय भोसले (वंचित) - 23121
- 12.01 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 14414, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 102683, संजय भोसले (वंचित) - 22478
- 11.53 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 134916, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 90966, संजय भोसले (वंचित) - 21683
- 11.26 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 112292, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 74354
- 11.02 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 96884, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 62385
- 10.53 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 86807, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 57169
- 10.48 - सलग तिसऱ्या फेरीत राहुल शेवाळे आघाडीवर
- 10.33 - वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला फटका संजय भोसले यांनी घेतली 11751 मतं
- 10.33 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 72935, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 46290
- 10.24 - राहुल शेवाळे (शिवसेना) 19587 मतांना आघाडीवर
- 10.09 - पहिली फेरी - राहुल शेवाळे (शिवसेना) - 37373, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 21802, संजय भोसले (वंचित) - 7139 तर नोटा - 15571
- 9.57 - ईव्हीएमद्वारे केलेली पहिली फेरी - राहुल शेवाळे (शिवसेना) - 28858, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 16840, संजय भोसले (वंचित) - 6317 तर नोटा - 853
- 9.35 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 18365, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) 11361, संजय भोसले (वंचित) 1227
- 8.58 - ईव्हीएमच्या मतमोजणीत शिवसेनेच्या राहुल शेवाळेंनी घेतली आघाडी
- 8.36 - काँग्रेसचे एकनाथ गायकवाड आघाडीवर
- 8.30 - पोस्टल मतमोजणी सुरू
- वेळ - ८ - दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.