मुंबई -उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक आणि गाडी प्रकरणाचा तपास सुरू आहे. या तपासात अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. स्फोटकांच्या संदर्भातील एकमेव साक्षीदार मनसुख हिरेनचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीस खात्यातील क्राईम ब्रांच अधिकारी सचिन वझे वादात सापडले आहेत. पोलीस अधिकारी सचिन वझे चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणे समोर हजर झाले आहेत.
मनसुख हिरेन प्रकरण : सचिन वझे एनआयएसमोर हजर - क्राईम ब्रांच अधिकारी सचिन वझे लेटेस्ट न्यूज
सचिन वझे
12:45 March 13
पोलीस अधिकारी सचिन वझे चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणे समोर हजर
Last Updated : Mar 13, 2021, 3:46 PM IST