मुंबईमुंबईगुन्हे शाखेच्या युनिट 11 ने फोन आणि व्हिडिओ सेक्स कॉल सेंटरचा crackdown phone and video sex call centers पर्दाफाश केला आहे. यात एकूण 17 महिला होत्या. ज्यापैकी काही विद्यार्थी होत्या, त्यांची सुटका करण्यात आली आणि कॉल सेंटरच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ११ ने मोठी कारवाई केली आहे. १२ मुलींना आमिष टाकून चामेट या ऑनलाइन चॅटिंग एप्लीकेशनद्वारे Chamet online chatting application त्यांच्याकडून व्हिडिओ सेक्स चॅट Video Sex Chat Mumbai करून घेणाऱ्या १२ मुलींची आणि ऑफिसमध्ये इतर काम करणाऱ्या पाच जणांची सुटका करून व्हिडिओ कॉल सेंटरद्वारे सेक्स रॅकेट Sex racket through video call center Mumbai चालवणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा कक्ष क्रमांक 11 ने अटक आहे. Sex Video Call Center Mumbai
फ्री चॅटिंगच्या नावाआड विवस्त्र होऊन सेक्स चॅटमुंबई शहरामध्ये बऱ्याच ऑनलाईन चॅटिंग एप्लीकेशनद्वारे महिलांना अश्लील सेक्स चॅटिंग तसेच अश्लील व्हिडिओ सेक्स चॅटिंग करण्यात प्रवृत्त करणाऱ्या कॉल सेंटरचा शोध घेऊन कॉल सेंटर चालवणाऱ्या मालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिलिंग मीडिया अँड इंटरटेनमेंट या कार्यालयावर चामेट नावाच्या ऑनलाइन चॅटिंग एप्लीकेशनद्वारे रजिस्ट्रेशन केलेल्या भारतीय नागरिकांना तसेच इतर देशातील नागरिकांना फ्रीमध्ये चॅटिंग सुविधा दिली जाते. रजिस्ट्रेशन केलेल्या ग्राहकांनी हा ॲप ओपन केल्यास त्यांच्याशी अश्लील चॅटिंग करतात तसेच त्यांच्याकडून डिजिटल डायमंडच्या स्वरूपात पैसे स्वीकारून त्यांच्याशी चॅट करणाऱ्या मुलींना डिजिटल डायमंड दिला. तर मुली ह्या ऑनलाइन व्हिडिओ कॉलवर त्यांचे कपडे काढून अश्लील हावभाव तसेच अश्लील सेक्स चॅट करत असत, अशी माहिती पोलिसांनी दिली.