नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळत आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ४५०० ते ५००० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३२०० ते ३६०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ६००० ते ८००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ६५०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे ६५०० ते ८००० रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३४०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ४८०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये