नवी मुंबईमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai APMC market prices of vegetables आज १०० किलोप्रमाणे वाटाण्याच्या दरात एक हजार रुपयांनी घट झाली आहे. १०० किलोप्रमाणे तोंडलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ vegetable prices in mumbai झाली आहे. भेंडीच्या दरात तीनशे ते पाचशे रुपयांनी vegetable prices news वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
हेही वाचाBreaking मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बालेकिल्ल्यात मध्यरात्री केले ध्वजारोहण
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० ते ४००० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५५०० ते ७००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५००० ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ७००० ते ९००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८०००
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ७००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० ते १४०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३२०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३८०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० ते ४४०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३२०० रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते १८०० रुपये