मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मागण्या मान्य न केल्याने मंत्रालयात ठिय्या आंदोलन केले ( Maratha Kranti Morcha Agitation Mantralay ) आहे. सामाजिक न्याय विभागाचे शुभांत भांगे यांच्या कार्यासमोर आंदोलन करण्यात आले. राज्य सरकाराने आश्वासन पाळले नाही, असा आरोप कार्यकर्त्यांनी लावला आहे.
Marathi Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचा मंत्रालयात ठिय्या; महाविकास आघाडीविरोधात आक्रमक - Maratha Kranti Morcha Agitation Mantralay
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मागण्या मान्य न केल्याने मंत्रालयात ठिय्या आंदोलन केले ( Maratha Kranti Morcha Agitation Mantralay ) आहे.
Maratha Kranti Morcha Agitation Mantralay
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...