महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एनसीबीची मोठी कारवाई; अंधेरीमधून चौघे ताब्यात - एनसीबी अंधेरी कारवाई

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबीने) मुंबईच्या अंधेरी परिसरात धाड टाकत चौघांना अटक केली आहे. शनिवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली.

Maharashtra: NCB conducts raid in Andheri, 4 held
एनसीबीची मोठी कारवाई; अंधेरीमधून चौघे ताब्यात

By

Published : Oct 25, 2020, 1:15 PM IST

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबीने) मुंबईच्या अंधेरी परिसरात धाड टाकत चौघांना अटक केली आहे. शनिवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली.

यानंतर आज सकाळी त्यातील दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ABOUT THE AUTHOR

...view details