मुंबईकोरोनाच्या बीए व्हेरिएंटचा राज्यभरात झपाट्याने प्रसार होत आहे. शुक्रवारी राज्यात बीए ४, ५ व बीए २.७५ चे एकूण २८२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून Maharashtra corona update यापैकी २०३ रुग्ण मुंबईत आढळल्याने मुंबईसह राज्यात बीए व्हेरिएंटचा BA.4 धोका वाढला आहे. भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 13,272 नवीन प्रकरणे समोर New Corona Patients आल्यानंतर, देशातील संक्रिय रुग्णांची संख्या 1,01,166 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,01,830 वर पोहोचली आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, देशात संसर्गामुळे आणखी 13900 रुग्ण बरे झाले आहेत. दैनिक सकारात्मकता दर 4.21 टक्के आहे.
बी ए व्हेरिएंटचा प्रसार कोरोनाच्या बीए ४, बीए ५ व बीए २.७५ व्हेरिएंटचा प्रसार राज्यात झपाट्याने होत आहे. जीनोम सिकवेन्सिंग चाचण्यांच्या अहवालानुसार बी ए २.७५ या व्हेरियंटचे प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. याआधी राज्यात बी ए २.३८ व्हेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत होते. त्यात आता घट होत आहे. या सर्व रुग्णाचा साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. BA corona variant राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ३४८ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या ४५९ वर पोहोचली आहे. इन्साकॉग अंतर्गत ७ प्रयोगशाळांच्या मार्फत कोविड विषाणूचे जिनोम सिकवेन्सिंग सर्वेक्षण नियमित सुरु आहे. १० ते १९ ऑगस्ट २०२२ या कालावधीतील विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार राज्यात बी ए.४ आणि ५ चे तर बी ए.२.७५ चे रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा निहाय बी ए.४ आणि ५ चे रुग्णपुणे २३५, मुंबई ७२, ठाणे १६, रायगड आणि नागपूर प्रत्येकी ७, सांगली ६, पालघर ४, कोल्हापूर १