मुंबई - आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील विविध मुद्दे चर्चेला घेतले जाणार आहेत. मात्र, सर्वात महत्वाचा मुद्दा हा सध्या गाजत असलेले अँटिलिया प्रकरण राहण्याची शक्यता आहे.
- आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात कोरोना बद्दल आढवा बैठक
मुंबई -आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होऊ शकते. राज्यातील कोरोना परस्थिती बद्दल ही बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील परस्थिती आणि लॉक डाऊन आणि निर्बध यांच्या विषयी चर्चा होणार आहे.
आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात कोरोना बद्दल आढवा बैठक - संसदेचे अर्थसंकल्पीय आधिवेशन
नवी दिल्ली -संसदेचे अर्थसकल्पीय अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन राज्यातील विविध मुद्यामुळे वादळी ठरतआहे.
पुणे- राज्यात अवकाळी पाऊस होण्याचा अदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने शेतकरी वर्गाला या बाबत सावधान केले आहे. या पावसाचा फटका पश्चीम महाराष्ट्रासह कोकणाला बसण्याची शक्यता आहे.
- दिल्ली शेतकरी आंदोलनाचा 117 वा दिवस
दिल्ली -शेतकरी आंदोलन सुरू होऊन 100 दिवसा पेक्षा जास्त कालावधी झाला आहे. हे आंदोलक अजून सुद्धा दिल्लीच्या सिमेवर आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आजचा 117 दिवसा आहे.
दिल्ली शेतकरी आंदोलनाचा 117 वा दिवस - मनसुख हीरेन प्रकरणातील महत्वच्या घडामोडींची शक्यता
मुंबई -आज दिवस भरात मनसुख हीरेन प्रकरणात महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज या बाबात महत्वाचे खुलासे मुंबई एटीएस कडून होऊ शकतात?
NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर.. - भारत विरूद्ध इग्लंड क्रिकेट सामना
मुंबई - भारत विरूद्ध इग्लंड यांच्यात 23 मार्चपासून 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. हे तिनही सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.
भारत विरूद्ध इग्लंड क्रिकेट सामना - अभिनेत्री कंगना रनैतचा वाढदिवस
मुंबई -अभिनेत्री कंगना रनैतचा आज वाढदिवस आहे. कंगना विविध कारणांमुळे या वर्षभरातचर्चेत राहिली आहे.
अभिनेत्री कंगना रनैतचा वाढदिवस - केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचा वाढदिवस
नवी दिल्ली-स्मृती इराणी यांचा आज 40 वाढदिवस आहे. त्यांच्याकडे केंद्रीय मंत्री मंडळात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री हे खाते आहे. कॅबिनेटमध्ये धडाकेबाज मिनिस्टर म्हणून त्यांची ओळख आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचा वाढदिवस मुंबई - हा दिवस जागतिक हवामान संस्था आणि संयुक्त राष्ट्रांनी पाळला आहे, 1950 मध्ये23 मार्चला जागतिक हवामान संस्था स्थापन झाली म्हणऊन 23 मार्चची निवड करण्यात आली
हैदराबाद - 23 मार्चला शहीद दिवस साजरा केला जातो. भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.