मुंबई सध्या हिंदी चित्रपटानं आयात केलेली दाक्षिणात्य चित्रपट पद्धतीची ऍक्शन मराठी चित्रपटांतूनही दिसू लागली आहे. याचे नवीनतम उदाहरण म्हणजे आगामी मराठी चित्रपट ‘राडा’. नावाप्रमाणेच यात अनेक राडे दिसून येणार असून त्यातून अफलातून ऍक्शन प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ऍक्शन, कॉमेडी आणि रोमान्स ने भरलेला चित्रपट ‘राडा’ चे ट्रेलरनुकतेच प्रदर्शित करण्यात Gulshan Grover and Mahima Choudhary आले. तसेच त्याचवेळेस या सिनेमाच्या संगीताचेही अनावरण करण्यात Rada movie music and trailer released आले. यातील एका गाण्यातील गणेश आचार्य आणि हिना पांचाळ यांनी धरलेला ठेका प्रेक्षकांना नक्कीच थिरकायला भाग पाडणार यात शंकाच नाही.
साऊथ स्टाईल टच असलेला हा भव्य चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलाया सोहळ्याला हिंदी व मराठी सेलिब्रिटीजने हजेरी लावली होती. ‘बॅड मन’ गुलशन ग्रोव्हर, शाहरुख खान ची ‘परदेस’ ची हिरॉईन महिमा चौधरी यांनी उपस्थित राहून ‘राडा’ च्या टीमला शुभेच्छाGulshan Grover and Mahima Choudhary unveiled Rada दिल्या. तसेच विजय पाटकर, विजय कदम हे सुद्धा हजर होते कलाकारांचे मनोबल वाढवायला. राडा चित्रपटाचा ट्रेलर पाहता साऊथ चित्रपटाची पाहतोय की काय असेच वाटतेय. साऊथ स्टाईल टच असलेला हा भव्य चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'राडा' चित्रपटाचे संगीत व ट्रेलर अनावरीत दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले तीनही धुरा पेलवल्याराम शेट्टी निर्मित 'राडा' या सिनेमाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार 'राडा' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तर राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्टीसह मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड, योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, शिल्पा ठाकरे या कलाकारांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना आणि मयुरेश केळकर यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. तर गायक जसराज, मधुर शिंदे यांनी चित्रपटातील गाण्यांना स्वरबद्ध केले आहे. तर हा भव्य ऍक्शनपट के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात 'राडा' हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शितहोत आहे. Gulshan Grover and Mahima Choudhary unveiled Rada movie music and trailer released