मुंबई मुंबईमध्ये गणेशोत्सव १० दिवस धूम धडाक्यात साजरा केला जातो. आज दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. यासाठी पालिका सज्ज झाली Mumbai Municipality ready for Ganesha immersion आहे. पालिकेने १५२ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले असून ६३ नैसर्गिक स्थळी पालिकेने सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.Ganeshotsav 2022
Ganesha Immersion in Mumbai मुंबईत आज दिड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन, दुपारी 12 वाजेपर्यंत 64 गणेशमूर्तींचे विसर्जन - ganeshotsav 2022
मुंबईत आज दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात one and half day Ganesha immersion in Mumbai आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत 64 गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ganeshotsav 2022 Immersion of 64 Ganesha in Mumbai till 12 noon
दुपारी 12 वाजेपर्यंत 64 गणेश मूर्तींचे विसर्जनमुंबईत आज दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात one and half day Ganesha immersion in Mumbai आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत 64 गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी घरगुती 16 मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
हेही वाचाGaneshotsav 2022: लालबागच्या राजाचा वस्त्रालंकार सोहळा उत्साहात संपन्न