महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पेट्रोलच्या दरात आजही वाढ, तर डिझेल स्थिर; जाणून घ्या राज्यातील इंधनाचे आजचे दर - petrol rate

देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. दुसरी लाट ओसरून परिस्थिती पुर्वपदावर येत असल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीसह गॅसची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे परत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. राज्यात देखील दरवाढ सुरूच आहे. डिझेलचे दर स्थिर असून आज पुन्हा पेट्रोलचे दर वाढले आहेत. जाणून घेऊयात राज्यातील आणि देशातील काही महत्वाच्या शहरांमधील पेट्रोलचे दर.

fuel
fuel

By

Published : Jul 5, 2021, 9:19 AM IST

Updated : Jul 5, 2021, 9:46 AM IST

मुंबई - देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. दुसरी लाट ओसरून परिस्थिती पुर्वपदावर येत असल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीसह गॅसची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे परत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. राज्यात देखील दरवाढ सुरूच आहे. डिझेलचे दर स्थिर असून आज पुन्हा पेट्रोलचे दर वाढले आहेत. जाणून घेऊयात राज्यातील आणि देशातील काही महत्वाच्या शहरांमधील पेट्रोलचे दर.

मुंबईत रविवारी पेट्रोलचे दर १०५.६३ रुपये होते. तर आज ३३ पैशांनी वाढ होऊन पेट्रोल १०५.९७ रुपये लिटरवर पोहोचलंय. तर, दिल्ली आणि मुंबई दोन्ही शहरांमध्ये सीएनजीचे दर अनुक्रमे ४३.४० रुपये आणि ४७.९५ रुपयांवर स्थिर आहेत.

शहर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
कोल्हापूर १०५.६७ ९५.५४
सोलापूर १०६.३७ ९६.४५
औरंगाबाद १०६.१८ --
गोंदिया ११०.५१ ९६.५९
हिंगोली १०६.८७ ९६.३९
भंडारा १०९.८१ ९९.१६
पुणे १०५.५५ ९५.०७
नाशिक १०६.३५ ९५.८५
सातारा १०६.४७ ९५.९७
जळगाव १०७.०२ ९६.४९

देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर -

शहर पेट्रोलचे रविवारचे दर पेट्रोलचे आजचे दर डिझेलचे रविवारचे दर डिझेलचे आजचे दर
दिल्ली ९९.५७ ९९.९२ ८९.४२ ८९.४२
मुंबई १०५.६७ १०५.९७ ९६.९७ ९६.९७
कोलकाता ९९.५१ ९९.९ ९२.३३ ९२.३३
चेन्नई १००.४९ १००.०८ ९३.९६ ९३.९६
Last Updated : Jul 5, 2021, 9:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details