मुंबईप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केंद्रीय गृहमंत्री Union Home Minister अमित शहा यांची मुंबईतील सह्याद्री या गेस्ट हाऊसमध्ये भेट Director Rohit Shetty meets Amit Shah घेतली. या भेटी मागचं कारण अजून स्पष्ट झालं नसलं, तरी सुद्धा अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर असल्याकारणाने त्यांच्याबरोबर ही भेट झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. या भेटीत नक्की काय झालं याबाबत अजून स्पष्टीकरण समोर आलेलं नाही आहे. अमित शहा मुंबई दौऱ्यावर असल्याकारणाने अनेक भाजप खासदार, नेते अमित शहा यांची भेट घेत आहेत.
Rohit Shetty meets Amit Shah : दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी घेतली अमित शहा यांची भेट - अमित शहांचा मुंबई दौरा
चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी Director Rohit Shetty यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबईतील सह्याद्री या गेस्ट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटी मागचं कारण अजून स्पष्ट झालं नसलं. तरी सुद्धा अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर Director Rohit Shetty असल्याकारणाने त्यांच्याबरोबर ही भेट झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे.Union Home Minister visit to Mumbai Director Rohit Shetty meets Amit Shah
मिशन मुंबईकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर Union Home Minister Amit Shah visit Mumbai आहेत. आज ते मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शना सहित विविध ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर ते आज दुपारी १२ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर मुंबईतील भाजपच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा ते बैठक घेणार आहेत. ही बैठक सागर बंगल्याच्या शेजारी असलेल्या मेघदूत या बंगल्यात होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. Union Home Minister visit to Mumbai Director Rohit Shetty meets Amit Shah
हेही वाचाPatole पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करावा