मुंबई - बुधवारी रात्री नाल्यात पडून दिव्यांश वाहून गेला ही घटना दुर्दैवी आहे. रात्रीपासून सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही व स्थानिक मुलं नाल्यात उतरून शोध मोहीम करत होतो. या घटनेची चौकशी करून संबंधीत पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे स्थानिक नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर यांनी सांगितले.
संबंधित प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार - नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर
या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे टेंबवलकर म्हणाले.सध्या दिव्यांशचा शोध घेणे ही प्राथमिकता आहे असे ते म्हणाले.
संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार - नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर
या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील टेंबवलकर म्हणाले. उघड्या नाल्याबाबत माझ्याकडे कोणतीही तक्रार आली नव्हती. सध्या दिव्यांशचा शोधण घेणे ही प्राथमिकता आहे, असे ते म्हणाले.