महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ घाटात कंटेनर पलटी

लांजा तालुक्यातील वेरळ घाटात आज सकाळी नऊच्या सुमारास कंटेनर पलटी झाल्याने मुंबई-गोवा महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कंटेनर बाजूला करण्याचे काम करत आहे.

कंटेनर पलटी झाल्याने वाहतूक विस्कळीत
कंटेनर पलटी झाल्याने वाहतूक विस्कळीत

By

Published : Jun 27, 2021, 5:48 PM IST

रत्नागिरी - लांजा तालुक्यातील वेरळ घाटात आज सकाळी नऊच्या सुमारास कंटेनर पलटी झाल्याने मुंबई-गोवा महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कंटेनर बाजूला करण्याचे काम करत आहे.

वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटात आज सकाळी कंटेनर पलटी झाला. कंटेनर मार्गाच्या मध्यभागी पलटी झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याने कंटेनर थोडा हटवून चारचाकी गाड्या जातील, असा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. सध्या कंटेनर बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा -इगतपुरीत हाय-प्रोफाइल 'रेव्ह पार्टी'वर छापा, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीसह 22 जणांवर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details